"ला जेटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ल जेटीपान ला जेटी कडे Sankalpdravid स्थानांतरीत
No edit summary
ओळ ४:
 
==कथानक ==
ज्याला आपल्या लहानपणची एका क्रूर घटनेची आठवण त्रास देत असते, पण त्या घटनेचा अर्थ काही वर्षांनी कळतो, अशा माणसाची ही कथा आहे. तिसरया महायुद्धापूर्वी एका संध्याकाळी एक लहान मुलगा आपल्या आईवडलांबरोबर पॅरीसच्या ऑर्ली विमानतळावर फिरण्यासाठी गेला असतां, त्याला तेथे एक तरुणी दिसते. थोड्याच वेळात तिचा चेहेरा आणि भोवतालच्या जमावातील माणसांचे भेदरलेले चेहरे पाहून त्याला कळते की, तेथे कोणाचातरी मृत्यू झालेला आहे.यानंतर काळ जातो व तिसरे महायुद्ध होते. परीस सकट सर्व जग उद्ध्वस्त होते. सर्वत्र किरणोत्सर्ग पसरल्या मुळे मानव जात जमिनीखाली राहण्यास सुरवात करते. आता शास्त्रन्यांचे सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरु होतात. पण प्राप्त परिस्थीत मध्ये काही मार्ग नसतो. यासाठी ते भूतकाळातून वा भविष्यकालातुन मदत मिळवायचे प्रयत्न करतात. त्यासाठी काल्प्रवासाची मदत घेतात. यात प्रयोग म्हणून युद्धात कैदी झालेल्या ना वापरले जाते.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:फ्रेंच भाषेमधील चित्रपट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ला_जेटी" पासून हुडकले