"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २५ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.
== रॅंडचा खून ==
१९व्या शतकाअखेरीस [[पुणे|पुण्यात]] [[प्लेग]]ने थैमान घातले. [[प्लेग]]ला आळा घालण्याच्या निमित्ताने [[विल्यम चार्ल्स रॅन्ड]] या बिटिश अधिकार्‍यानेअधिकाऱ्याने लोकांचा छळकेला. हिंदूंची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाची ठिणगी मनात पडली आणि धगधगू लागली होती.
 
राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्ज्वल्य भावनेतूनच चापेकरबंधू रँडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रँडचा मृत्यू झाला. आर्यस्ट तत्काल मृत्यू पावला.
 
दामोदर चापेकर यांना अटक होण्यासाठी बक्षिसाच्या लालचीने ब्रिटिश अधिकार्‍यांनाअधिकाऱ्यांना मदत करणार्‍याकरणाऱ्या द्रविडी बंधुंना (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी गोळी घालून ठार केले.
 
== शिक्षा ==