"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍याकरणाऱ्या विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणार्‍याअसणाऱ्या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[इ.स. २००८]] सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना ''उत्सुकतेने मी झोपलो'' या कादंबरीसाठी मिळाला.
ओळ ७:
खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.<ref>[http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त भाषांची यादी]</ref>
 
आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराथी, डोग्री, तामिळतमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
==मराठीतील पुरस्कार विजेते==
* १९५५ – [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]]– 'वैदिक संस्कृतीचा विकास'