"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
[[File:Mahakal temple.jpg|left|thumb|महांकाळाचे मंदिर]]
[[File:Mangalnath Ujjain entry.JPG|right|thumb|मंदिराचे प्रवेशद्वार ]]
दर बारा वर्षांनी भरणार्‍याभरणाऱ्या [[कुंभमेळा|सिंहस्थ कुंभ मेळ्यात]] जगभरातून भाविक येथे जमा होतात. [[शिव|भगवान शिव]] यांच्या बारा [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगांपैकी]] एक [[महांकालेश्वर]] हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, [[मंगळ]] या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
[[File:Mangalnath Pindi.JPG|right|thumb|मंदिरातील शिवाची पिंड]]
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर [[इंदूर]] हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले