"पैठण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎प्रसिद्ध व्यक्ती: साचेबदल, replaced: ध्द → द्ध using AWB
उच्चार
ओळ २४:
|स्वयंवर्गीत = हो
||}}
'''पैठण''' {{audio|Paithan.ogg|उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] [[पैठण तालुका|पैठण तालुक्याचे]] ते मुख्य ठिकाण आहे. [[औरंगाबाद| औरंगाबादेपासून]] ५० किलोमीटर अंतरावर [[गोदावरी|गोदावरीकाठी]] ते वसले आहे. पैठण हे तेथील [[संत एकनाथ|संत एकनाथांची]] समाधी, [[जायकवाडी धरण]], [[ज्ञानेश्वर उद्यान]] तसेच [[पैठणी साडी]] यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पैठण" पासून हुडकले