"चिखलदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा लावला, replaced: |जिल्हा = → |जिल्हा = अमरावती, |आरटीओ_कोड = → |आरटीओ_को using AWB
→‎निसर्ग: तिथलीचं तेथील केलं
ओळ ७७:
 
== निसर्ग ==
चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तिथलीतेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर [[वाघ]] दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र [[सह्याद्री|सह्याद्रीतल्या]] सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी इथे दिसत नाही. इथले जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे इथले मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फारनहाइट तापमान येथे लाभते.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिखलदरा" पासून हुडकले