"विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
|-
|style="color:#000"|
[[चित्र:Mr-track.JPG|thumb|250px|left|मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई]]
मुंबई मध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितान मध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्तिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्रराज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला अभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा अभाव, अगदी मराठी विकिपीडिया आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर वेळ घालवणार्‍यांनी आपला 10 टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलन दरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी ह्याक्याथोन ह्या तांत्रिक मर्गीकेतून नारायम ह्या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.
 
या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांमध्ये निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टीनद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलना दरम्यान जाणवले.
*'''Please add [[Wikipedia talk:Noticeboard for India-related topics]] to your watchlist in order to stay updated with the latest discussions regarding various aspects of the project.'''
 
*[[चित्र:Mr-track.JPG|thumb|250px|left|मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई]]A discussion is underway [[Wikipedia_talk:Manual_of_Style_(dates_and_numbers)#Indian_number_names|here]] to reach a consensus regarding the use of Indian number names (''lakh'', ''crore'' etc.) in Wikipedia articles. Please participate and add your comments.
 
*Join the [[Wikipedia:WikiProject India/DashBot Unreferenced BLPs|effort to source]] and save unreferenced Indian BLPs.
 
*Some unintended vandalism is going on at the Assamese Wikipedia by the [[:as:বিশেষ:অৱদানবোৰ/Anshuman.jrt|sole active editor]]. This is a request for Assamese-conversant Wikipedians to [[Wikipedia_talk:Noticeboard_for_India-related_topics/Archive_43#Large_scale_misspelling_in_Assamese_wikipedia|help resolve the issue]].
 
*A discussion is in progress [[Talk:List_of_art_music_traditions#Move_proposal|here]] in order to determine whether non-Western (including Indian) forms of classical music should be referred to by the nomenclature of ''art music'' instead of ''classical music''. Please participate and add your comments.
 
 
|-