"रासायनिक पदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sn:Mushonga
No edit summary
ओळ १:
रासायनिक पदार्थ म्हणजे अशे पदार्थ जे सोबत असल्यास अथवा मिसळल्यास त्यामध्ये [[रासायनिक क्रिया]] होऊन मूळ पदार्थापेक्षा वेगळेच गुणधर्म असलेला पदार्थ तयार होतो. अशा विशिष्ट पदार्थांना रासायनिक पदार्थ असे संबोधिले जाते. रासायनिक पदार्थ यांचे औद्योगिक दृष्ट्या फार महत्व आहे. औषधी, रंग, अन्न, अत्तर, इत्यादी गोष्टी बनविण्यासाठी रासायनिक पदार्थांचा उपयोग होतो.
 
{{विस्तार}}
[[Image:Kochendes wasser02.jpg|thumb|right|[[पाणी]] व [[वाफ]] ही त्याच रासायनिक पदार्थाची दोन वेगवेगळी रुपे आहेत.]]