नमस्कार मित्रानो,
माझे नाव विलास, इथे मला खूप छान वाटले कारण माझी मातृभाषा जागतिक व्यासपीठावर नोंदविली जात आहे. मी सर्वतोपरी इथे योगदान देण्याचे प्रयत्न करील. आपल्या मार्गदर्शना बद्दल आणि मला प्रोस्ताहित करण्या बद्दल धन्यवाद.