"न्यू इंग्लंड पेट्रियट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: right|thumb|200 px|{{लेखनाव}}चा लोगो '''न्यू इंग्लंड पेट्रिय...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:New England Patriots logo.svg|right|thumb|200 px|{{लेखनाव}}चा लोगो]]
'''न्यू इंग्लंड पेट्रियट्स''' हा [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील फॉक्सबोरो ह्या [[बॉस्टन]] शहराच्या उपनगरात स्थित असलेला एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो. पेट्रियट्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर ३ वेळा [[सुपर बोल]] जिंकला असून २००१-२०१० च्या दशकात सर्वाधिक (१२६) सामने जिंकण्याचा विक्रम केला.