"विष्णु दिगंबर पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन वर्ग using AWB
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Vishnu Digambar Paluskar.jpg|thumb]]
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट १८]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९३१|१९३१]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय गायक]], संगीतकार होते.
 
उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत.