"डिसेंबर २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎विसावे शतक: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स
छोNo edit summary
ओळ ८:
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[न्यूएकोटाचा तह]] - [[चेरोकी]] जमातीची [[मिसिसिपी नदी|मिसिसिपीच्या]] पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[टेक्सास]] अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[चिकासॉ बायूची लढाई]] संपली.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी]](अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून [[सू राष्ट्र|सू राष्ट्राच्या]] ४०० पुरुष, स्त्री व बालकांची [[वुन्डेड नी]] येथे कत्तल.
* [[इ.स. १८९१|१८९१]] - [[थॉमस अल्वा एडिसन]]ने [[रेडियो]]साठी पेटंट मिळविला.