"सुभाष घई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२४ जानेवारी २४]], [[इ.स. १९४५]]
| जन्म_स्थान = [[लुधियाना]], [[पंजाब]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''सुभाष घई''' ([[२४ जानेवारी २४]], [[इ.स. १९४५]] - हयात) हा [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपटांचा निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक आहे. त्याने [[इ.स. १९८२]] साली ''मुक्ता आर्ट्स'' नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील ''कर्ज'' ([[इ.स. १९८०]]), ''हीरो'' ([[[इ.स. १९८३]]), ''मेरी जंग'' ([[इ.स. १९८५]]), ''राम लखन'' ([[इ.स. १९८९]]), ''सौदागर'' ([[इ.स. १९९१]]), ''खलनायक'' ([[इ.स. १९९३]]), ''परदेस'' ([[इ.स. १९९७]]) व ''ताल'' ([[इ.स. १९९९]]) हे चित्रपट लोकप्रिय ठरले.
 
[[चित्र:Shubhash Ghai.jpg|इवलेसे|डावे|सुभाष घई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सुभाष_घई" पासून हुडकले