Content deleted Content added
→‎काही शब्द: नवीन विभाग
ओळ ३७:
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १५:३७, ७ डिसेंबर २०११ (UTC)
:आपण आपली यादी इतर जाणत्या सदस्यांकडून एकदा verify करून घ्याल का? सांगकाम्याने केलेले बदल नंतर शोधून दुरुस्त करणे अवघड ठरेल, व सांगकाम्या मार्फत बदल करणे, सोपे ठरायच्या ऐवजी, आणखी अवघड होऊन बसेल. कळावे - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) ११:३७, ८ डिसेंबर २०११ (UTC)
 
== काही शब्द ==
 
नमस्कार !
 
[[दुसरे महायुद्ध]] लेखात "डिव्हिजनने" => "डिव्हीजनने" असा बदल झाला आहे. आता हा शब्द मुळात इंग्लिश भाषेतून मराठीत उसना आला असला, तरीही उच्चाराधारित पद्धतीने याचे लेखन काय होते, हाच निकष महत्त्वाचा ठरतो. या निकषानुसार (मला वाटते) की, "डिव्हिजन" असे लेखन अधिक योग्य ठरेल (कारण [http://www.thefreedictionary.com/division येथील उच्चारानुसार "व्हि" र्‍हस्व उच्चारयुक्त ऐकू येतो). या शब्दाच्या विभक्तिरूपांमध्ये "डिव्हिजनने" (किंवा खरे तर या शब्दावर बहुशः स्त्रीलिंग आरोपले जात असल्यामुळे, मराठी व्याकरणाचे नियम योग्य पद्धतीने वापरल्यास "डिव्हिजनीने" असे रूप होईल. पण तूर्तास हा मुद्दा काही काळ बाजूस ठेवू.) वगैरे रूपेही र्‍स्वोचारित "व्हि" असलेली असतील.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:०९, ११ डिसेंबर २०११ (UTC)