"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: embedding साचा:मराठी कवी using AWB
No edit summary
ओळ २:

===जीवन===
दास गणू महाराज यांना त्यांनी केलेल्या प्रचंड संत चरित्रलेखनामुळे 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणुनम्हणून ओळखतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा= http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=cktH2tD/Tf4iz7xVMx5Isj3GDI|9AkZqBNJH1MAI6jQfVD7PuRgfWQ== |शीर्षक= दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण }}</ref>

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
ओळ २७:
''''त्यांच्या त्या कृतीचा हाच आहे अर्थ कदा अंधारांत निजूं नये

'''गणु म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणुनीम्हणूनी लावा'''

'''शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका

ओळ ४१:
'''गणु म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें'''

'''कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनिंमनीं जो वाटेल तोचि घ्यावा

'''तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकचीएकचि हो

'''भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे

'''गणु म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें'''
ओळ ४८:
'''तु माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा

'''होई कृपावंत तू शुद्ध गौतमी मी एक ओहोळ मशीं देई स्थळ पायापाशीं

'''मशी देई स्थळ तू साच कस्तुरी मातिमाती मी निर्धारी मला धरणें दूरींदुरीं नाही बरे

'''मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान'''