Content deleted Content added
ओळ ७३०:
 
मराठी भाषेचा वापर जनतेकरीता करण्याचे आदेश केंद्र सरकारने त्यांच्या सर्व विभागाला आदेश दिले आहेत. कृपया लेखाखाली दिलेला आदेश वाचणे.
 
 
 
==माल गट्टम==
नमस्कार, आपण समजूनघ्या आणि इतरांना हि समजवा १ डिसेंबरला तरी विंडोज वरील लेख मुख्पृष्ट्राव्रून हटवावे. केवळ नफा तत्वावर कामकरणार्या खाजगी उत्पादनावर मुखपृष्टावर जाहिरातवजा माहिती लेख देणे आणि त्याचे केवळ व्यक्ती प्रेमापोटी समर्थन करणे पटत नाही. ह्यामागे मराठी विकिपीडियास असलेला मोठा वाचक वर्ग टार्गेट करून हा छुप्या जाहिरातीचे तत्र तर नाही ? मग कौल वैगरे बंद करून बोली बोलावी इतर उत्पादन कंपन्यांना हि समान संधी द्यावी (स्याम्सन तयार आहे ) आणि पैशाचे हिशोब जाहीर करावे. प्रचालक अभय नातू ऐकत नाहीत म्हणून वाटते कुठेतरी पाणी मुरते. आपण तरी ह्यांना समजून सांगावे. [[सदस्य:Nanu|Nanu]] १४:२३, ३० नोव्हेंबर २०११ (UTC)