विजय प्रभाकर नगरकर
हिंदी,मराठी,इंग्रजी साहित्याची आवड. भारत संचार निगम अहमदनगर येथे राजभाषा अधिकारी पदावर कार्यरत. नॅशनल बुक ट्रस्ट नवी दिल्ली तर्फे वि.स.वाळिंबे यांच्या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद १८५७ का संग्राम हे पुस्तक प्रकाशित. साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेत काही मराठी कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित. मराठी व हिंदीतील काही कविता,कथा,लेख यांचा अनुवाद प्रकाशित. पुणे विद्यापीठ (२०००-२००५) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (२००५-२०१०) हिंदी अभ्यास मंडळावर नामित सदस्य या पदावर नियुक्त. घरात साहित्याची आवड. आमचे पुर्वज संत कवि संत चरित्रकार महिपति दादोबा कांबळे ताहराबादकर महिपति नावांने सुप्रसिध्द ग्रामजोशी व कुलकर्णी वतन सतराव्या शतकातील. त्यांनी संतलिलामृत, भक्तिविजय या सारखे ६० ग्रंथांची रचना केली आहे.
भाषा- मराठी सद्य निवास - अहमदनगर वय- 50 वर्षे शिक्षण- एम.ए.(हिंदी) आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली. - गूगलमराठी शोध वाचण्याकरिता आवडीचे विषय- मराठी,हिंदी,इंग्रजी साहित्य, कंप्युटर,अनुवाद लिहिण्याकरिता आवडीचे विषय- मराठी साहित्य, अनुवाद, कंप्युटर इंटरनेटचा वापर मुख्यत्वे घरून वापरता ऑपरेटींग सिस्टीम विंडोज XP,व्हिस्टा ७
ब्राऊजर इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा पेक्षा कमी/फायर फॉक्स/गूगल क्रोम लिहिण्याकरिता मराठी फाँट IME