"सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fy:Sakraminto (Kalifornje) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''साक्रामेंटो''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्याची राजधानी व मोठे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्निया व्हॅली{{मराठी शब्द सुचवा}}च्या उत्तर भागात [[अमेरिकन नदी]] आणि [[साक्रामेंटो नदी]]च्या संगमावर वसलेले आहे. २००९च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४,६६,६७६ आहे तर साक्रामेंटो महानगराची लोकसंख्या २१,२७,३५५ आहे. ▼
| नाव = साक्रामेंटो
| स्थानिक = Sacramento
| चित्र = Sacramento Skyline (2).jpg
| ध्वज = Flag of Sacramento CA.svg
| चिन्ह =
| नकाशा१ = कॅलिफोर्निया
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = कॅलिफोर्निया
| स्थापना = [[इ.स. १८३९]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = २५९.३
| उंची =२५
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ४,६६,४८८
| महानगर_लोकसंख्या = २५,२७,१२३
| घनता =१,७९९
| वेळ = [[यूटीसी]] - ८:००
| वेब = [http://www.cityofsacramento.org/ cityofsacramento.org]
|latd = 38 |latm = 33 |lats = 20 |latNS = N
|longd = 121 |longm = 28 |longs = 8 |longEW = W
}}
▲'''साक्रामेंटो''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्याची राजधानी
कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले साक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी साक्रामेंटो येथे हलवण्यात आली. आजच्या घडीला साक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे.
==खेळ==
[[साक्रामेंटो किंग्ज]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन|एन.बी.ए.]] संघ येथील सर्वात मोठा व्यावसायिक संघ आहे.
==शहर रचना==
{{wide image|Sacramento Skyline (cropped).jpg|1000px|<center>साक्रामेंटो शहर</center>}}
==बाह्य दुवे==
* [http://www.cityofsacramento.org/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.sacramentocvb.org/ स्वागत कक्ष]
*{{wikitravel|Sacramento|साक्रामेंटो}}
{{कॉमन्स|Sacramento|साक्रामेंटो}}
{{अमेरिकेमधील मोठी शहरे}}
[[वर्ग:कॅलिफोर्नियामधील शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे]]
[[af:Sacramento]]
|