"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो साचेबदल, replaced: ध्द → द्ध using AWB
ओळ २४:
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे [[जळगाव जिल्हा]], [[नाशिक जिल्हा]], [[नंदुरबार जिल्हा]] व [[मध्यप्रदेश]] राज्य
 
जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष: १०,५५,६६९ महिला: ९,९२,११२ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात [[मराठी]] व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य ([[तमाशा]]) या लोककला प्रसिध्दप्रसिद्ध आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो.
 
== शेती ==