"रोन-आल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: hy:Ռոն-Ալպ
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = रोन-आल्प
| स्थानिकनाव = Rhône-Alpes
| प्रकार = [[फ्रान्सचे प्रांतप्रदेश|फ्रान्सचा प्रांतप्रदेश]]
| ध्वज = Rhône-Alpes flag.svg
| चिन्ह =
ओळ ११:
| लोकसंख्या = ६०,५८,०००
| घनता = १३८.६
| वेबसाईट = http://www.rhonealpes.fr/
}}
'''रोन-आल्प''' ({{lang-fr|Rhône-Alpes}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Ròse-Aups) हा [[फ्रान्स]]च्या आग्नेय भागातील एक प्रांतप्रदेश आहे. रोन-आल्पच्या पूर्वेस [[इटली]] तर वायव्येस [[स्वित्झर्लंड]] हे देश आहेत. [[युरोप]]ातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली [[रोन नदी]] तसेच [[आल्प्स]] पर्वतरांगा ह्यांवरुन ह्या प्रांताचेप्रदेशाचे नाव रोन-आल्प असे पडले आहे. [[ल्योन]] हे फ्रान्समधील दुसरे मोठे महानगर रोन-आल्प प्रांताची राजधानी आहे. [[ग्रेनोबल]], [[सेंत-एत्येन]] व [[व्हालांस]] ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.
 
आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेला रोन-आल्पची अर्थव्यवस्था [[युरोप]]ामधे सहाव्या क्रमांकावर आहे.
{{फ्रान्सचे प्रांत}}
 
==विभाग==
[[वर्ग:फ्रान्सचे प्रांत]]
खालील सहा [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] रोन-आल्प प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
*[[एं]]
*[[आर्देश]]
*[[द्रोम]]
*[[इझेर]]
*[[लावार]]
*[[रोन]]
*[[साव्वा]]
*[[हाउत-साव्वा]]
 
==शहरे==
 
फ्रान्समधील ३ मोठी शहरे रोन-आल्प विभागात आहेत.
* [[ल्यों]] क्षेत्र: १७,९८,३९५ (2008)
* [[ग्रेनोबल]] क्षेत्र: ५,६०,४५३ (2008)
* [[सेंत-एत्येन]] क्षेत्र: ३,२१,७०३ (1999)
* [[व्हालांस]] क्षेत्रः १,६४,३३४ (2008)
 
{{Gallery
|width=180
|Image:Lyon, ville de modernite.JPG|[[ल्यों]]
|Image:Grenoble - France.jpg|[[ग्रेनोबल]]
|File:Saint-etienne.jpg|[[सेंत-एत्येन]]
|Image:Kiosque 2004-09-18 009.jpg|[[व्हालांस]]
|Image:Chambery chateau 800px.jpg|[[शांबेरी]]
}}
 
==खेळ==
रोन-आल्प प्रदेशामध्ये आजवर ३ वेळा [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा]] भरवल्या गेल्या: [[१९२४ हिवाळी ऑलिंपिक|१९२४ साली]] [[शामॉनी]] येथे, [[१९६८ हिवाळी ऑलिंपिक|१९६८ साली]] ग्रेनोबल येथे व [[१९९२ हिवाळी ऑलिंपिक|१९९२ साली]] [[आल्बर्तव्हिल]] येथे. खालील [[लीग १]] [[फुटबॉल]] क्लब रोन-आल्प प्रदेशात स्थित आहेत.
*[[ऑलिंपिक लॉन्नेस]]
*[[ए.एस. सेंट एटियेन]]
*[[एव्हियां तोनाँ गेलार एफ.सी.]]
 
==वाहतूक==
[[आल्प्स]] पर्वतराजीमध्ये स्वित्झर्लंडच्या जवळ वसलेले रोन-आल्प हे युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे रोन-आल्पमध्ये [[रेल्वे]] व महामार्गांचे जाळे आहे. [[टीजीव्ही]] ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.rhonealpes.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.rhonealpes-tourisme.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Rhône-Alpes|रोन-आल्प}}
 
{{फ्रान्सचे प्रांतप्रदेश}}
 
[[वर्ग:फ्रान्सचे प्रांतप्रदेश]]
 
[[af:Rhône-Alpes]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रोन-आल्प" पासून हुडकले