Content deleted Content added
No edit summary
ओळ ८२८:
मार्गिका अपरिचित नाही. कोणत्याही शर्यतीसाठी मैदानावर जे मार्ग आखून दिले असतात त्यांना मार्गिका किंवा चाकोरी म्हणतात. चाकोरी नेहमी वर्तुळाकार असते. मार्गिका तशी नसते. गंगवे, पॅसेज किंवा कॉरिडॉरला मार्गिका म्हणतात.
साहित्यसंमेलनात जे स्वतंत्र ट्रॅक असतात त्यांना मला वाटते उपसत्र, विषयसत्र, चर्चासत्र किंवा सभासत्र म्हणतात. सर्कशीत मुख्य सर्कशीच्या बाजूला असलेल्या अधिकच्या वर्तुळाला रिंग म्हणतात. त्या अर्थाने ट्रॅकसाठी मंडल, अंगण(ग्राउंड), अवकाश(स्पेस) किंवा त्यांहून चांगला प्रांगण(कँपस) हे शब्द वापरता येतील. मार्गिकेपेक्षा प्रांगण जास्त चांगला. वेगळे व्यासपीठ म्हटले तरी चालेल. मला वाटते 'एक स्वतंत्र व्यासपीठ' हा सर्वोत्तम शब्दप्रयोग ठरावा..मराठी सदरपेक्षाही मराठीसाठी वेगळे व्यासपीठ हा अधिक चांगला शब्द आहे असे वाटते...[[सदस्य:J|J]] १८:२५, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
 
==धन्यवाद==
नमस्कार राहुल. आपण जी चित्रे लेखात लावली आहेत ती अतिशय उत्तम आहेत. आपल्या मदती बद्दल धन्यवाद.
[[सदस्य:Vishal1306|Vishal1306]] ०७:०४, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)