Content deleted Content added
No edit summary
ओळ १५:
नमस्कार मेघनाथ, आपण दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे.
[[सदस्य:Vishal1306|Vishal1306]] ०३:४३, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)
==चित्रे==
Thanks Meghanath, मला सध्या एक अडचण आहे. IC 814 चे अपहरण आणि ऑपरेशन ब्लु स्टार अशा दोन लेखांत मी मराठी विकीत भर टाकली होती. हे लेख en.wiki वरही चित्रांसकट उपलब्ध आहेत. जेव्हा en.wiki वरील ती चित्रे मी मराठी विकीत तील लेखात समाविष्ट केली तर ती दिसत नाहीत. केवळ (file=200px), अथवा ( चित्र =) असे काही दिसते. इतर लेखांतील चित्रे मराठीत वापरतांना काहीच अडचण येत नाही. मग याच लेखांत असे का होत असावे? ती चित्रे विकी कॉमन्स मध्ये नाही, केवळ en.wiki आहेत असे काही आहे का?
 
आणखी एक प्रश्न : मला en.wiki तील कुठलेही चित्र मराठीत वापरता येईल का? म्हणजे मी ते चित्र डाऊनलोड करुन पुन्हा मराठीत / विकि कॉमन्स वर अपलोड करीन, विकितील सर्व माहिती प्रताधिकार मुक्त असते तर असे करण्यात काही चुक तर नसेल बरोबर?
 
[[सदस्य:Vishal1306|Vishal1306]] ०४:०८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)