"कुळीथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sa-horsegram.jpg|250px|right|thumb|कुळीथ (अथवा हुलगा)]]
'''कुळीथ''' (अथवा '''हुलगा''') ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे [[कडधान्य]] आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे [[वात]][[कफ]] कमी होतो. कुळीथ [[मूतखडा|मूतखड्यावर]] औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. कुळीथाची पिठी हा आवडीचा मेनू मानला जातो. लागवड केल्यापासून साधारणत: ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते.
 
{{विस्तार}}
{{अशुद्धलेखन}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]
 
सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे,कारण पुर्वी याची लागवड करणारे शेतकरी या ऐवजी [[सोयाबिन]] चे पिक घेतात्. याला कारण असे कि सोयाबिन ला मागणि जास्त , तसेच पिक काढणी ला वेळ् झाल्यास कुळीथ(हुलगा)टरफल फुटुन बाहेर सांडतो,आणि शेतात विखुरतो, परीनामि शेतक-याचे नुकसान होते.
कुळीथ(हुलगा) भाजुन फुटाण्या सारखा खाताना फार फार छान लागतो,बाजारात मिळाल्यास अवश्य करुन बघा!
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुळीथ" पासून हुडकले