"धनु रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
ओळ १:
'''धनु''' एक ज्योतिष-[[राशी]] आहे [[पृथ्वी|पृथ्वीवरून]] माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या [[पूर्व|पूर्वेकडून]] [[पश्चिम|पश्चिमेकडे]] जाणार्‍या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० [[अंश|अंशाचे]] असे बारा भाग केले आहेत. धनु रास ही नवव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ९ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये [[मूळ]] व [[पूर्वाषाढा]] ही संपूर्ण नक्षत्रे आणि [[उत्तराषाढा]] नक्षत्राच्या चारापैकी पहिला चरण(भाग) येतो.
 
ही [[अग्नितत्व|अग्नितत्त्वाची]] रास आहे. यावर [[गुरु (ज्योतिष)]] चा अंमल आहे.
ओळ ७:
 
नावांची आद्याक्षरे - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे.
==हे हीहेही पाहा==
* [[कुंडली]]
* [[फलज्योतिष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धनु_रास" पासून हुडकले