"इंद्रजित गुप्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो bad link repair, replaced: १९१९इ.स. १९१९ (13), replaced: १९१९इ.स. १९१९ (2) using AWB
ओळ ५:
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = १६ मार्च [[इ.स. १९१९]]
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक = २० फेब्रुवारी [[इ.स. २००१]]
| मृत्युस्थान = [[कोलकाता]]
| चळवळ =
ओळ २६:
}}
 
'''इंद्रजित गुप्ता''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ইন্দ্রজিৎ গুপ্ত) ([[मार्च १६]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[फेब्रुवारी २०]], [[इ.स. २००१|२००१]]) हे बंगाली, भारतीय साम्यवादी नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात [[गृहमंत्री]] होते.
 
== जीवन ==
ओळ ३२:
 
== राजकीय कारकीर्द ==
ते [[इ.स. १९६०|१९६०]] मध्ये सर्वप्रथम [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[नैऋत्य कलकत्ता]] लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले.त्या मतदारसंघाचे त्यांनी [[इ.स. १९६७|१९६७]] पर्यंत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते १९६७ आणि [[इ.स. १९७१|१९७१]] सालांतील लोकसभा निवडणुकींत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[अलीपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. [[इ.स. १९७७|१९७७]] सालातील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. [[इ.स. १९८०|१९८०]] आणि [[इ.स. १९८४|१९८४]] सालांतील लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बासीरहाट]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या [[इ.स. १९८९|१९८९]], [[इ.स. १९९१|१९९१]], [[इ.स. १९९६|१९९६]], [[इ.स. १९९८|१९९८]] आणि [[इ.स. १९९९|१९९९]] सालांतल्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[मिदनापूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १०व्या, ११व्या, १२व्या आणि १३व्या लोकसभांमध्ये सर्वांत ज्येष्ठ सदस्य होते. त्यामुळे लोकसभेची स्थापना झाल्यावर इतर सदस्यांना शपथ द्यायला त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली.
 
 
{{DEFAULTSORT:गुप्ता,इंद्रजित}}
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]
[[वर्ग: भारतीय गृहमंत्री]]
[[वर्ग: बंगाली राजकारणी]]
[[वर्ग: २ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ४ थी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १० वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ११ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: नैऋत्य कलकत्त्याचे खासदार]]
[[वर्ग: अलीपूरचे खासदार]]
[[वर्ग: बासीरहाटचे खासदार]]
[[वर्ग: मिदनापूरचे खासदार]]
[[वर्ग: सेंट स्टिफन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी]]
[[वर्ग: किंग्ज कॉलेजचे माजी विद्यार्थी]]
[[वर्ग: केंब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी]]
[[वर्ग: इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २००१ मधील मृत्यू]]
 
[[en: Indrajit Gupta]]