"इंग्लंडचा तिसरा एडवर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: arz:إدوارد التالت ملك إنجلترا
छोNo edit summary
ओळ ९:
[[इ.स. १३३०]]मध्ये १८ वर्षांच्या एडवर्डने मॉर्टिमरला कैद केले व मृत्युदंडाची शिक्षा दिली. आपल्या आईला त्याने कैदेत टाकले परंतु मारले नाही.
 
[[इ.स. १३३०]]मध्ये त्याने [[स्कॉटलंड]]वर चढाई केली व आपल्या पित्त्याला ([[एडवर्ड बॅलियोल]]) राजा केले. यानंतर त्याने [[फ्रांस]]शी [[शंभर वर्षांचे युद्ध|युद्ध]] करून वर्चस्व स्थापण्याचे बव्हंशी यशस्वी प्रयत्न केले.
 
इ.स. १३७७मध्ये एडवर्ड ६५व्या वर्षी मृत्यु पावला.