"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = ३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = २ सप्टेंबर, [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान = मुंबई
| इतर_नावे = खळे काका
| कार्यक्षेत्र = संगीतकार
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
ओळ २८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]; [[बडोदा]], [[गुजरात]] - हयात२ सप्टेंबर, [[इ.स. २०११]]) हे [[मराठा|मराठी]] संगीतकार आहेत. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली आहे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==