"अक्कलकारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
{{Orphan|date=जानेवारी २०११}}
{{जीवचौकट
| नाव = अक्कलकारा
| चित्र = Akkalkara.jpg
| चित्र_शीर्षक =
| regnum = [[वनस्पती]]
| divisio =
| जात =
| वर्ग =
| कुळ =
| जातकुळी =
| जीव =
| बायनॉमियल =
| बायनॉमियल_अधिकारी =
}}
 
'''अक्कलकारा''' ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
Line १३ ⟶ २७:
*इंग्रजी-Pallatory root
*लॅटीन-Anacyclus Pyrethrum
 
[[चित्र:Akkalkara.jpg|right|thumb|150px|अक्क्लकार्‍याचे झाड]]
===वर्णन===
ही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.
Line ३७ ⟶ ५१:
* [[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[en:Acmella oleracea]]