"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Maihudon (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
|शीर्षक=They think it's all over|accessdate=December 24, 2008|date=December 6, 2008|work=The Guardian | location=London | first=Julian | last=Borger}}</ref>
 
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास {{convert|18|in|cm|1}} असतो व जाळी {{convert|10|ft|m|2}} उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट लाईन{{मराठी शब्द सुचवा}} च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू बाउंस{{मराठीटप्पे शब्द सुचवा}} करूणदेउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास{{मराठी शब्द सुचवा}} करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस{{मराठी शब्द सुचवा}} केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
 
नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरीक कॉन्टॅक्ट{{मराठी शब्द सुचवा}} साठी पेनाल्टी लावल्या जाते.
ओळ २६:
[[File:Firstbasketball.jpg|thumb|सर्वात पहिले बास्केटबॉल कोर्ट: [[स्प्रिंगफिल्ड कॉलेज]]]]
 
बास्केटबॉल, [[नेटबॉल]], [[डॉजबॉल]], वॉलीबॉलव्हालीबॉल, आणि [[लॅक्रोसे]] केवळ हेच चेंडूचेंडूचे खेळ आहे ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागल्याचे मानले जाते.
 
डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. [[जेम्स नैस्मिथ]],<ref>{{cite news|दुवा=http://www.cbc.ca/inventions/inventions.html|शीर्षक=द ग्रेटेस्ट कॅनडीयन इन्वेशन | work=CBC News}}</ref> कॅनडात जन्मलेल्या शारीरीक शिक्षण देणार्‍या शिक्षकाने <ref>{{cite web|दुवा=http://www.hoophall.com/history/naismith_resume.htm|शीर्षक=हूप हॉल हिस्टरी पेज |archiveurl=http://web.archive.org/web/20010419124201/www.hoophall.com/history/naismith_resume.htm |archivedate=April 19, 2001}}</ref> (वायएमसीए) (सद्य, [[स्प्रिंगफिल्ड कॉलेज]]) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पध्दती लिहिली.