"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५:
कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभार्‍यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणार्‍या मंदिराच्या पुजार्‍याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्‌भुत समजली जाते.
 
यात्रेच्या दिवशी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात<ref>http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-4-07-08-2008-68b4a&ndate=2008-08-08&editionname=pune</ref>
 
==प्रसिद्ध व्यक्ती==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओतूर" पासून हुडकले