"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सूर्य ठराविक काळानंतर एका तारकासमुहामधून दुसर्‍या तारकासमुहामध्ये जातांना आढळतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतीवृत्त असेही म्हणतात. सूर्याच्या या मार्गावर एकूण १२ तारकासमूह असल्याचे आढळून येते. ह्याच समुहांना राशी असे नाव देण्यात आले. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्यावेळेस राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेस 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरवातीची रास मानली जाते.
==राशी==
दर १४ जानेवारी रोजी भारतात 'मकर संक्रांत' साजरी होते कारण त्यावेळी [[सूर्य (ज्योतिष)]] मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो. [[सूर्य (ज्योतिष)]]चा अवकाशातील गोल भ्रमणमार्ग म्हणजे क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त ३६० अंशाचे (गोल) असते. यात एकूण १२ राशी येतात. क्रांतिवृत्ताचा १/१२ भाग (३६०/१२=३० अंश) म्हणजे एक रास. या राशींची नावे, राशी स्वामी आणि क्रांतिवृत्तातील अंश खालीलप्रमाणे आहेत.
 
{| class="wikitable"
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले