"सप्टेंबर ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १८९५इ.स. १८९५ (23) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १८९५१८९५ (23) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८९५|१८९५]] - [[मादागास्कर]] [[फ्रांस]]च्या आधिपत्याखाली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[हूवर डॅम]] बांधून पूर्ण.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[लीग ऑफ नेशन्स]]ने मुद्दामहून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे बेकायदा ठरवले.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[पाकिस्तान]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[यु.एस.एस. नॉटिलस]] या जगातील अणुशक्तीवर चालणार्‍या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[इंडोनेशिया]]त कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल [[सुहार्तो]]ने [[कम्युनिस्ट]] किंवा कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[बोत्स्वाना]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[झेरॉक्स कॉर्पोरेशन]], [[इंटेल]] आणि [[डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन]]ने [[इथरनेट]]चे स्पेसिफिकेशन्स{{मराठी शब्द सुचवा}} जाहीर केले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[हैती]]त राष्ट्राध्यक्ष [[ज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिड]]ची उचलबांगडी.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[लातूर]], [[किल्लारी]] भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[स्पेन]]चा एक भाग असलेल्या [[कॅटेलोनिया]] प्रांताच्या संसदेने १२०-१५ बहुमताने ''कॅटेलोनिया एक राष्ट्र आहे'' असे जाहीर केले.
* २००५ - [[डेन्मार्क]]मध्ये प्रसिद्ध होणार्‍या [[यिलँड्स-पोस्टेन]] या वर्तमानपत्रात [[मोहम्मद पैगंबर|मोहम्मद पैगंबरांची]] वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[सर्बिया]]ने नवीन संविधान अंगिकारले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[प्रभाकर पंडित]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]].
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[ज्याँ-मरी लेह्न]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ|फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[योहान डायझेनहॉफर]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:जर्मन रसायनशास्त्रज्ञ|जर्मन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[एहूद ओल्मर्ट]], [[:वर्ग:इस्रायेलचे पंतप्रधान|इस्रायेलचा बारावा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[पॉल शीहान]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[शान, संगीतकार|शान]], [[:वर्ग:भारतीय संगीतकार|भारतीय संगीतकार]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[अरी बेह्न]], [[:वर्ग:नॉर्वेजियन लेखक|नॉर्वेजियन लेखक]].
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[मार्टिना हिंगीस]], [[स्वित्झर्लंड]]ची [[:वर्ग:टेनिसपटू|टेनिस खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १२४६|१२४६]] - [[यारोस्लाव्ह दुसरा, रशिया]]चा झार.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[रुडॉल्फ डीझेल]], जर्मन संशोधक.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[गंगाधर देवराव खानोलकर]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
ओळ ४१:
* आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.
----
[[सप्टेंबर २८]] - [[सप्टेंबर २९]] - [[सप्टेंबर ३०]] - [[ऑक्टोबर १]] - [[ऑक्टोबर २]] - [[सप्टेंबर महिना]]
{{ग्रेगरियन महिने}}