"नोव्हेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५२ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: १९१०इ.स. १९१० (35) using AWB
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: new:नोभेम्बर २०)
छो (clean up, replaced: १९१०इ.स. १९१० (35) using AWB)
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मेक्सिकन क्रांती]] - [[फ्रांसिस्को मदेरो]]ने आपला [[प्लान दि सान लुइस पोतोसी]] हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष [[पॉर्फिरियो दियाझ]]वर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]]-[[कॅम्ब्राईची लढाई]] - लढाईच्या सुरुवातीस [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] फौजेने [[जर्मनी]]कडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
* १९१७ - [[युक्रेन]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[जर्मनी]]ने आपले अधिकृत चलन [[पेपियेरमार्क]] रद्द केले व [[रेंटेनमार्क]] हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार [[अब्ज]] किंवा १० [[निखर्व]]) पेपियेरमार्क.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[हंगेरी]], [[रोमेनिया]] व [[स्लोव्हेकिया]]ने [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांशी]] हातमिळवणी केली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[तरावाची लढाई]].
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्गचा खटला]] सुरू झाला.
* १९४७ - [[युनायटेड किंग्डम]]ची भावी राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|राजकुमारी एलिझाबेथ]] व [[लेफ्टनंट]] [[फिलिप माउंटबॅटन]]चे लग्न.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[क्लीव्हलँड प्लेन डीलर]] या [[क्लीव्हलँड]]च्या दैनिकाने [[माय लाई कत्तल|माय लाई कत्तलीची]] उघड चित्रे प्रसिद्ध केली.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[सौदी अरेबिया]]तील [[काबा मशीद|काबा मशीदीत]] सुमारी २०० [[सुन्नी]] लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने [[फ्रांस]]च्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सेटी]]ची स्थापना.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.०]] ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[एव्हियोम्पेक्स]] या विमान कंपनीचे [[याक ४२-डी]] प्रकारचे विमान [[मॅसिडोनिया]]तील [[ओह्रिड]] गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[अँगोला]]च्या सरकार व [[युनिटा]] क्रांतिकार्‍यांमध्ये [[झांबिया]]तील [[लुसाका]] शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[अफगाणिस्तान]]मधील न्यायालयाने [[केन्या]] व [[टांझानिया]]तील [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात [[ओसामा बिन लादेन]] निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक|आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा]] पहिला भाग प्रक्षेपित.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[इस्तंबूल]]मध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. [[नोव्हेंबर १५]]ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच [[एच.एस.बी.सी.]] या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
 
== जन्म ==
* [[इ.स. २७०|२७०]] - [[मॅक्सिमिनस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १७५०|१७५०]] - [[टिपु सुलतान]], [[मैसूर]]चा राजा.
* [[इ.स. १६०२|१६०२]] - [[ऑट्टो फोन ग्वेरिक]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १६२५|१६२५]] - [[पॉलस पोर्टर]], [[:वर्ग:डच चित्रकार|डच चित्रकार]].
* [[इ.स. १७६१|१७६१]] - [[पोप पायस आठवा]].
* [[इ.स. १७६५|१७६५]] - सर [[थॉमस फ्रीमॅन्टल]], इंग्लिश दर्यासारंग.
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[विल्फ्रिड लॉरिये]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा सातवा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[मार्घेरिता, इटली]]ची राणी.
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[सेल्मा लॅगेर्लॉफ]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]].
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]].
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[एडविन हबल]], [[:वर्ग:अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ|अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[येवगेनिया गिन्झबर्ग]], [[:वर्ग:रशियन लेखक|रशियन लेखक]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[विलेम जेकब व्हान स्टॉकम]], [[:वर्ग:डच भौतिकशास्त्रज्ञ|डच भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[बेनुवा मँडेलब्रॉट]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[रॉबर्ट एफ. केनेडी]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[हसीना मोइन]], [[:वर्ग:उर्दू लेखक|उर्दू लेखक]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[ज्यो बिडेन]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[जॉन आर. बोल्टन]], अमेरिकेचा राजदूत.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[टिमोथी गॉवर्स]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[लिओ टॉल्स्टॉय]], [[:वर्ग:रशियन साहित्यिक|रशियन साहित्यिक]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==