"रॅले (नॉर्थ कॅरोलिना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: mk:Рали (Северна Каролина)
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''रेली''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशातील [[नॉर्थ कॅरोलिना]] राज्याचे राजधानीचे शहर आहे.
| नाव = रॅले
| स्थानिक = Raleigh
| चित्र = Downtown-Raleigh-from-Western-Boulevard-Overpass-20081012.jpeg
| ध्वज = Flag of Raleigh.svg
| चिन्ह = City of Raleigh Seal.svg
| नकाशा१ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[नॉर्थ कॅरोलिना]]
| प्रांत =
| जिल्हा =
| स्थापना = इ.स. १७९२
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३७५
| उंची =
| लोकसंख्या = ४,०३,८९२
| घनता = १,०९७
| वेळ =
| वेब = http://www.raleighnc.gov
| latd = 35 | latm = 49 | lats = 8 | latNS = N
| longd = 78 | longm = 38 | longs = 41 | longEW = W
}}
'''रॅले''' ({{lang-en|Raleigh}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[नॉर्थ कॅरोलिना]] राज्याची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.
 
रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रँगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील ''कॅरी'' ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर [[भारतीय]] लोक राहतात.
 
 
==बाह्य दुवे==
* [http://www.raleighnc.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.raleighchamber.org/ रॅले वाणिज्य भवन]
 
{{Commons category|Category:Raleigh, North Carolina|रॅले}}
 
[[वर्ग:नॉर्थ कॅरोलिनामधील शहरे]]