"स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fo:Frælsisgudinnuna
छोNo edit summary
ओळ १:
{{भाषांतर}}
[[चित्र:Statueofliberty.JPG|right|300 px|right]]
'''स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा''' किंवा ''स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'' ([[इंग्लिश]]: Statue of Liberty) ही [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहर]]ातील [[लिबर्टी आयलंड]] वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ [[फ्रान्स]]कडुन अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेउन उभ्या असलेल्या एका महिलेचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यार्‍या पाहुण्यांचे स्वागत करतो.
 
जुन्या काळात [[युरोप|युरोपातुन]] बोटीच्या मार्गाने अमेरिकेत स्थलांतर करण्यार्‍या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.
ओळ ७२:
* [http://statueofliberty.org Statue of Liberty-Ellis Island Foundation]
 
[[वर्ग:न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहर]]
[[वर्ग:अमेरिकेतील इमारती व वास्तू]]