"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
 
== व्यसन ==
निकोटीन वेगाने [[रक्तप्रवाह|रक्तप्रवाहात]] मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच [[रक्त|रक्तात]] मिसळते रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची '''तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते.''' निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोडय़ाच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींमध्ये अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया यांसारख्या मेंदूशी संबंधित रोगांचे प्रमाणही जास्त असते. दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.
=== परिणाम ===
कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. फुप्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो. चघळायच्या तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो.
दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले