"रफल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २६:
[[चित्र:]]
==इतिहास==
[[युरोफायटर टायफून]] या प्रकल्पाची इ.स. १९७० मध्ये सुरुवात होतांना यात फ्रान्सही सामील होता. परंतु फ्रान्स ला [[युरोफायटर टायफूनपेक्षाहीटायफून]]पेक्षाही हलके विमान हवे होते. शिवाय त्या विमानाने अणुस्फोटके वाहून नेली पाहिजेत अशीही अट होती. विमानाचे वजन किती असावे यावरून फ्रान्सचे[[फ्रान्स]]चे इतर देशांशी फाटले आणि त्यांनी रफलचा विमानांचा संसार थाटला. सुरुवातीला रफल ए ची निर्मिती झाली मग रफल बी प्रत्यक्षात आले. हे विमान फ्रान्सच्या हवाई दलाप्रमाणेच फ्रान्सच्या आरमारालाही हवे होते. कारण त्यांची तत्कालीन विमाने मोडीत काढण्याची वेळ आली होती. मग या दोन विभागांनी मिळून हा प्रक्ल्प करायला घेतला.
 
==स्वरूप==
या विमानाला दोन इंजिने आहेत. याचाही आकार डेल्टा विंग म्हणजे त्रिकोनी पंखाचा आहे. या विमानातही कार्बन फायबर आणि इतर साहित्य वापरले जाते. हे विमानही [[रडार]] आपले अस्तित्त्व पुसट करू शकते. अतिशय वेगवान त्रिमितीय नकाशे या विमानात उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रहार झाल्यास त्याचा आगाऊ प्रतिभेद करण्याची क्षमता या विमानात आहे. या विमानाची रडार अतिप्रगत इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान आणि लपण्याची क्षमता याचीच किंमत जास्त आहे. हे विमान भरपूर दारूगोळा घेऊन उडू शकते. याच विमानाचा भाऊ रफल एम हा फ्रेन्च आरमारात वापरात आहे. एकाच प्रकारचे विमान हवाईदल आणि आरमारात वापरता येणे हा चांगला भाग या विमानाच्या वापरात आहे.
 
==वापर==
"https://mr.wikipedia.org/wiki/रफल" पासून हुडकले