"नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sk:National Basketball Association
छोNo edit summary
ओळ २:
'''नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन''' ([[इंग्लिश]]: National Basketball Association) ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] एक व्यावसायिक [[बास्केटबॉल]] संघटना आहे. आजच्या घडीला उत्तर अमेरिकेतील ३० खाजगी बास्केटबॉल संघ (२९ [[अमेरिका]] व १ [[कॅनडा]]) नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे सदस्य आहेत.
 
[[वर्ग:नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन| ]]
[[वर्ग:बास्केटबॉल]]
[[वर्ग:अमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ]]