"भारतीय अंतराळ संशोधन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
 
[[Image:Vikram Sarabhai.jpg|thumb|[[Vikram Sarabhai|डॉ.विक्रम साराभाई]], भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक]]
सध्याचे भारताचे आधुनिक अंतराळ संशोधन याचा मागोवा [[कोलकाता|कलकत्ता]] येथील शास्त्रज्ञ एस. के. मित्रा यांचे कार्यापर्यंत पोचतो ज्यांनी सन १९२० मध्ये आयनोस्फिअर व रेडियो याबाबत अनेक प्रयोग केलेत.<ref name=daniel486>Daniel, 486</ref> त्यानंतर [[सी.व्ही. रमण]] व [[मेघनाद साहा?साह]] सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनासाठी आवश्यक असलेल्या शास्त्रीय तत्वात योगदान केले.<ref name=daniel486/> तसे, सन १९४५ नंतरचा काळात अंतराळ संशोधनात भारताची बरीच प्रगती झाली.<ref name=daniel486/> [[अहमदाबाद]] येथील [[भौतिक संशोधन प्रयोगशाळा]] सुरु करणारे [[विक्रम साराभाई]] व [[होमी भाभा]] ,ज्यांनी सन १९४५ मध्ये [[टाटा ईंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] च्या उभारणीत महत्वाची भूमिका निभावली,या दोघांचा भारताच्या संघटीत अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.<ref name=daniel486/> अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, [[वैश्विक किरण]], अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी आणि [[कोलार]] येथील खाणीत,(जी जगात सर्वात खोल खाणींपैकी एक समजली जाते) भुगर्भाच्या बरेच आत,अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच,पृथ्विच्या वरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.<ref name=daniel487>Daniel, 487</ref> हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत, अनेक विद्यापिठात आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केल्या गेला.<ref name=daniel487/><ref name=daniel488>Daniel, 488</ref>
सन १९५० मध्ये यात सरकारचा दृश्य सहभाग दिसुन आला जेंव्हा [[भारत सरकार]]ने [[अणू उर्जा खाते|अणू उर्जा खात्याची]] स्थापना केली व [[होमी भाभा]] यांना त्याचे सचिव म्हणुन नेमले.<ref name=daniel488/>