"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Титаник (кеме)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:RMS Titanic 3.jpg|right|thumb|300 px|आर.एम.एस. टायटॅनिक]]
[[ई.स. १९१२|१९१२ मध्ये]] बांधले गेलेले '''आर.एम.एस. टायटॅनिक''' ({{lang-en|'''RMS Titanic'''}}) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी [[इंग्लंड]]मधील [[साउथहँप्टन]] येथून हे जहाज [[न्यूयॉर्क शहर]]ाकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर [[अटलांटिक महासागर]]ामध्ये एका [[हिमनग]]ासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचार्‍यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे २ प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावुन घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब , टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
 
टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.
[[चित्र:TitanicRoute.svg|left|thumb|500 px|जहाजाचा प्रवासमार्ग व बुडण्याचे ठिकाण]]
 
==प्रवास==
 
==अपघात==
 
{{clear}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले