"खुलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २६:
'''खुलताबाद/खुलदाबाद'''(उर्दु :خلد آباد रोमन लिपी: Kuldabad or Khultabad)) हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक ऐतिहासिक महत्व असलेले गाव आहे. हे गाव [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याच्या]] [[खुलताबाद तालुका|खुलताबाद तालुक्याचे]] मुख्य ठिकाण आहे.फार पूर्वी ह्या गावाचे नाव '''रौझा''' असेही होते,ज्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे,ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सुफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांना खुलदाबाद येथेच दफन/पुरण्यात आले आहे.[[खुलदाबाद]] हे ठिकाण हिंदू दैवत '''भद्रा मारूती''' संस्थान ह्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.'''भद्रा मारूती''' ह्या ठिकाणी भगवान हनुमान ह्यांची निद्रीस्थ अवस्थेतील भव्य मुर्ती आहे.
 
== '''खुलताबाद''' येथील महत्वाच्या '''ऐतिहासिक''' वास्तु ==
* मुघल सम्राट [[औरंगजेब]] ची कबर
* [[आझम शाह]] आणि पत्नीची कबर
* [[झैन उद दिन]] चा दर्गाह
* [[बुरहान उद दिन]] ची मशीद
* [[निझाम-उल-मुल्क असफ जाह]] ची कबर
* [[बानु बेगम]] चा मकबरा
* [[खान जहान]] ची लाल बाग
* [[मलिक अंबर]] ची कबर
* [[झर झरी झर बक्ष]] आणि [[गंज रवन गंज बक्ष]] दर्गाह
 
== खुलताबाद मध्ये पुरण्यात आलेले प्रसिद्ध सुफी संत आणि मुघल राजे ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खुलताबाद" पासून हुडकले