"मॅकओएस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Mac OS X
No edit summary
ओळ १:
'''मॅक ओ. एस. एक्स.''' ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे जी अमेरिकेतील [[अ‍ॅपलॲपल इन्कॉर्पोरेटेड]] ह्या कंपनीने विकासित केलेली आणि वितरली आहे. [[अ‍ॅपलॲपल]] ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या [[मॅकिंटॉश]] ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून [[इ.स. २००२]] सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली [[युनिक्स]] ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती [[मॅक ओएस एक्स १०.६]] स्नो लेपर्ड आहे.
 
[[वर्ग:अ‍ॅपलॲपल]]
[[वर्ग : संगणकशास्त्र ]]
[[वर्ग : संगणक कार्यप्रणाली ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅकओएस" पासून हुडकले