"आयपॉड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: vec:IPod
ओळ १:
== '''आयपॉड''' ==
 
आयपॉड हे [[मॅकिंतोश]] हा संगणक आणणार्‍याआणनाऱ्या [[ऍपलॲपल]] या कंपनीचे गाणी ऐकण्याचे साधन आहे.
याचे विवीध प्रकार कंपनीने प्रचलित केले आहेत.
जसे,
ओळ १०:
* [[आयपॉड टच]] - आठ आणि सोळा [[गिगाबाईट्स]] क्षमतेत मिळतो
* ''आयपॉड टच'' हे ऍपलच्या आयफोनचीच प्रणाली वापरते.
 
कोणत्याही आयपॉड मध्ये [[आयट्युन्स]] या [[ऍपलॲपल]] निर्मीत प्रणालीद्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते.
आयट्युन्स शिवाय [[ऍमेरॉकॲमेरॉक]], [[जीनोम लिसन]], [[बानशी]], [[फ्लूला]], [[जीटीकेपॉड]], [[मिडियामंकी]], [[यमीपॉड]], [[रिदमबॉक्स]] हे ही इतर [[आयट्युन्स]] सारख्याच प्रणाल्या आहेत.
 
[[वाय-फाय]] या प्रणालीद्वारे ''आयपॉड टच'' वर सर्फींगपण करता येते आणि इतरही अनेक उपयोग आहेत, जसे [[नकाशा]] पाहता येणे, [[यु ट्युब]] वरचे व्हिडीयो पाहणे वगैरे वगैरे.
Line १९ ⟶ २०:
 
मात्र हे युनिकोड रेंडरींग व्यवस्थितपणे येत नाही.
'''चर्चा''' असेल तर ''''च् र् चा''' ' असे काही तरी दिसते.
अजून सुधारणा आवश्यक आहेत.
 
=== जेल ब्रेक ===
आयपॉड जेल ब्रेक म्हणजे काय?
[[ऍपलॲपल]] च्या कोणत्याही उपकरणाची कार्यप्रणाली (ओ एसOS) ही 'इतर' कोणत्याही प्रकारच्या प्रणालीला अथवा छोट्या उपप्रणाल्यांना येऊ देत नाही, काम करू देत नाही. त्यामुळे ऍपलच्या प्रणालीला जेल म्हंटले जाते. ऍपलनेॲपलने आपली उपकरणे आपल्या कार्यप्रणालीतच कोंडून घातली आहेत. अर्थातच त्याचे कवच तोडून बाहेर पडले की मुक्तपणे काय हवे ते टाकता येते. पण त्या प्रणालीच्या कवच तोडण्याच्या क्रियेला जेलब्रेक असे असे समर्पक नाव दिले गेले आहे.
 
एकदा आयपॉड जेल ब्रेक केले तर त्याची कोणतीही जबाबदारी ऍपलॲपल घेत नाही.
 
== External links ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आयपॉड" पासून हुडकले