"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
[[नाशिक]] यांना त्रीरश्मी लेणी असेही संबोधले जाते. शहराजवळ असलेली पांडवलेणी ही सन सुमारे [[इ. स. १२००]] च्या दरम्यान खोदलेली [[बौद्ध]] लेणी आहेत. [[सातवाहन]] राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
[[चित्र:पांडवलेणी.JPG|left|180px|thumb|[पांडवलेणी]]]
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रीयांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपुर्ण सुस्थितीत आहे. पुर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.[[चित्र:पांडवलेणे.JPG|right|180px|thumb|[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]]]
ओळ १९:
[[वर्ग:नाशिक]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील लेणी]]
[[वर्ग:शिल्पकला]]
 
[[वर्ग:लेणी]]
[[en:Pandavleni Caves]]