"भारतीय लोकशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन
छो शुद्धलेखन
ओळ ९:
 
==उमेदवाराची पात्रता==
सर्व राजकीय पक्ष उमेदवार निवडी करता एकच निकष वापरतात, तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. मतदारही मत देण्याकरता धर्म, जात, वैयक्तिक ओळख, नातेसंबंध अशा प्रकारचे निकष मत देण्याकरता वापरतात. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधून ते राबवण्याची क्षमता ना पक्ष विचारात घेतात ना मतदार. या करता पात्रतेबाबत अस्तित्त्वात असलेल्या नियमामध्ये आणखी कांहीकाही निकष जोडले पाहिजेत.
 
==दलबदल==