"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०:
*बाळ बाहेर येऊन, नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी.
*तोपर्यंत बाळ लगेच कोरडे करावे. लगोलग उबदार कपडयात गुंडाळून ठेवावे, नाहीतर त्याचे शरीराचे तपमान होण्याची संभावना असते.
 
== नावात बाळ ==
मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे नाव अनेकदा प्रसिद्धही होते. इतर भाषांमध्येही हे दिसून येते (Enfant/Enfanta - [[स्पॅनिश]]). बाळ हे मराठी आडनावही असते.
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
 
* [[बाळ कर्वे]] - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक
* [[बाळ कोल्हटकर]] - नाटककार
* ‍बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
* [[बाळ गंगाधर टिळक]] - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
* [[बाळ गाडगीळ]] - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
* बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
* बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
* [[बाळ ठाकरे]] - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
* [[बाळ फोंडके]] - वैज्ञानिक लेखक
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक
* [[बाळ सामंत]] - लेखक
* बाळकराम - [[राम गणेश गडकरी]] (लेखक)
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता
* बाळा कारंजकर - होनाजी बाळाची कवने गाणारा गायक
* बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
* [[बाळाजी आवजी चिटणीस]] - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
* [[बाळाजी बाजीराव]] - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
* [[बाळाजी विश्वनाथ]] - पहिला पेशवा
* [[बाळाराव सावरकर]] - वि.दा.सावरकरांचे धाकटे बंधू
* [[बाळू गुप्ते]] - क्रिकेट खेळाडू
* बाळूताई खरे - [[मालतीबाई बेडेकर]] (लेखिका)
 
याशिवाय -
* [[दत्ता बाळ]] - [[कोल्हापुर|कोल्हापुरातील]] एक तत्त्वज्ञ
* [[प्रकाश बाळ]] - विचारवंत लेखक
* [[विद्या बाळ]] - विचारवंत समाजसेवक लेखिका
* होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
* पी. बाळू - खेळाडू
 
आणि -
* बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
* तिरुपती बालाजी - आंध्र प्रदे्शातील एक देवस्थान
 
[[वर्ग:कुटुंब]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ" पासून हुडकले