"ब्राह्मोस क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ब्राह्मोस हे स्वनातीत वेग असलेले क्षेपणास्त्र पाणबुडी, नौका, विम...
 
छोNo edit summary
ओळ १:
ब्राह्मोस हे स्वनातीत वेग असलेले क्षेपणास्त्र पाणबुडी, नौका, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची [[रक्षासंरक्षण अनुसंधानसंशोधन आणि विकास संस्था]] (डीआरडीओ) व रशियाची NPO mashinostroyeniya यांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस aerospaceएरोस्पेस प्रायव्हेट privateलिमिटेड limited द्वारे ब्राह्मोसची निर्मिती करण्यात येते. याची क्षमता ३०० किलोमीटर पर्यंत आहे.
 
==स्वरूप==
ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा, आणि रशियातील मोस्क्वा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र mach २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या subsonic [[हार्पून]] पेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक hypersonic आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. (प्रयोगशाळेत याचा वेग mach ५.२६ असा नोंदला गेला आहे).
==इतिहास==
भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या P-700 Granit वर आधारित असलेले मध्यम पल्ला क्षेपणास्त्र म्हणून विकसित करायचे होते. मात्र रशियाने "[[क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करार]]"चा सदस्य असल्याने हे क्षेपणास्त्र P-800 Oniks या निम्न पल्ल्याच्या आधारे विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन BrahMos Corp. ने विकसित केले आहे.