"प्रसूती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Baby foetus.jpg|thumb|right|300px|गर्भाशयातील बाळ]]
 
[[चित्र:HumanNewborn.JPG|thumb|right|300px|नवजात बालक]]
 
 
 
[[स्त्री]]ची [[गर्भावस्था]] संपून बालकाचा/बालकांचा [[जन्म]] होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात.
 
Line १४ ⟶ २०:
==फेरफार व धोके==
*गर्भ पायाळु असणे- यामुळे बाळाचे डोके प्रसुती दरम्यान मागे अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे बाळाची गुदमरण्याची शक्यता असते किंवा जीवावर ही बेतु शकते.
*बाळ आडवे असणे.
*प्रसुतीमार्ग व बाळाचे डोके यांची विसंगती.
 
==जन्मानंतर बालकाची काळजी==
जन्मानंतर सर्व प्रथम बाळाच्या तोंडातील चिकटश्राव कोरड्या साफ कपड्याने पुसुन घ्यावेत व नवजात शिशुला उबदार कपड्यात गुंडाळुन ठेवावे.
 
[[वर्ग:गर्भावस्था]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रसूती" पासून हुडकले