"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "छपाई" हे पान "मुद्रण" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो Typo fixing, typos fixed: using AWB
ओळ १:
[[चित्र:Metal movable type.jpg| छपाईचे खिळे |thumb]]
'''मुद्रण''', अर्थात '''छपाई''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Printing'', ''प्रिंटिंग'' ;) म्हणजे [[कागद|कागदावर]] शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची प्रक्रिया होय. सहसा मुद्रण व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून [[प्रकाशन]] प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
 
ओळ ८:
 
==तंत्र==
* छपाई मध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावर शाईचा रुळ फिरवला जातो. रुळावरील शाई प्रतिमा ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने प्रतिमेला लागते. ही शाई लागलेली प्रतिमा कागदावर दाबली जाते. त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, स्क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलिफ छपाई म्हणतात. यात खिळे वापरून छपाई करणारे लेटर प्रेस आणि फ्लेक्सोग्राफी हे आता कालबाह्य झालेले प्रकार येतात.
 
* छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रिन द्वारे छपाई वगरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हंटले जाते.
 
* तिसर्‍या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्हयुअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात. छपाई एका विशिष्ट शाईचा वापर करुनकरून केलेली असते.
 
छपाईतील प्रतिमा,शाईचे असंख्य लहान लहान ठिपके अथवा बिंदू जवळ जवळ येऊन तयार होते. हे बिंदू किती दाट अथवा विरळ असतात त्यावर छपाईचा भडकपणा किंवा फिकेपणा ठरतो.
ओळ २४:
शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा [[कागद]] किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. [[वर्तमानपत्र|वर्तमानपत्राचा]] कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो.
 
* रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी [[यंत्र]] असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. [[जर्मनी]]त तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.
[[चित्र:Drukarnia-zlamywak.jpg| रोटरी यंत्रात एका छपाई आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात. |thumb]]
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
 
ओळ ४०:
* डेझी व्हिल - यामध्ये अक्षरे डकवलेले एक [[चाक]] असते. हे चाक सदैव फिरते असते. आवश्यकतेनुसार ते कागदाला टेकते व अक्षर उमटते.
 
* डॉट मॅट्रिक्स - खिळ्यांचा एक संच एका कॉइल मध्ये ठेवलेला असतो. या संचातील खिळे आवश्यकतेनुसार विद्युतचुंबकीय शक्तीद्वारे शाईच्या रिबिनवर आपटतात आणि छपाई होते.
 
* लाईन छपाई - यामध्ये अक्षरे डकवलेले एक पट्टीका असते. आवश्यकतेनुसार ते कागदाला टेकते व अक्षर उमटते. एकावेळी संपूर्ण ओल छापली जात असल्याने हे छपाई वेगवान असते.
* हिट ट्रान्सफर - उष्णतेचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या कागदावर प्रतिमा उमटवली जाते. [[फॅक्स]] यंत्रात याचा उपयोग दिसून येतो.
 
* इंक जेट - शाई एका जेट नळीतून कागदावर फवारून छपाई केली जाते.
* इलेक्ट्रोग्राफी - टोनर किंवा [[शाई]] कागदावरचा विशिष्ट भाग विद्युतचुंबकीय भारित करून ओढली जाते आणि उष्णतेने चिकटवली जाते.
* लेझर - [[लेझर]] किरणांद्वारे एक एका बिंदूचे रेखन करून छपाई केली जाते.
ओळ ६०:
{{कॉमन्स वर्ग|Printing|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
 
[[वर्ग:प्रकाशन]]
[[वर्ग:तंत्रज्ञान]]
 
[[ar:طباعة]]
[[an:Impresión]]
[[ar:طباعة]]
[[be:Друк]]
[[be-x-old:Друк]]
Line ७५ ⟶ ७६:
[[el:Τυπογραφία]]
[[en:Printing]]
[[es:Impresión]]
[[eo:Presarto]]
[[es:Impresión]]
[[fa:چاپ (صنعت)]]
[[fi:Kirjapainotaito]]
[[fr:Imprimerie]]
[[gd:Clò-bhualadh]]
[[gan:印刷]]
[[kogd:인쇄Clò-bhualadh]]
[[he:דפוס]]
[[hr:Tiskarstvo]]
[[hu:Nyomtatás (nyomdászat)]]
[[id:Percetakan]]
[[is:Prentun]]
[[it:Stampa]]
[[heja:דפוס印刷]]
[[ko:인쇄]]
[[la:Impressio]]
[[lv:Tipogrāfija]]
[[lt:Spauda]]
[[lv:Tipogrāfija]]
[[hu:Nyomtatás (nyomdászat)]]
[[ml:അച്ചടി]]
[[nl:Boekdrukkunst]]
[[ja:印刷]]
[[no:Trykking]]
[[nn:Trykking]]
[[pnbno:چھپائیTrykking]]
[[pl:Druk]]
[[pnb:چھپائی]]
[[pt:Impressão]]
[[qu:Liwru ch'ipachina]]
[[ru:Книгопечатание]]
[[sq:Shtypi]]
[[scn:Mprissioni]]
[[sh:Štamparstvo]]
[[simple:Printing]]
[[sk:Kníhtlač]]
[[sl:Tisk]]
[[sq:Shtypi]]
[[sr:Штампарство]]
[[sh:Štamparstvo]]
[[fi:Kirjapainotaito]]
[[sv:Tryckteknik]]
[[tl:Pag-imprenta]]
[[ta:அச்சிடல்]]
[[th:การพิมพ์]]
[[tl:Pag-imprenta]]
[[tr:Matbaacılık]]
[[uk:Друкарство]]
Line ११९ ⟶ १२०:
[[war:Patik]]
[[yi:דרוקעריי]]
[[zh-yue:印刷]]
[[zh:印刷]]
[[jazh-yue:印刷]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले