"मराठी विकिस्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
==स्वरूप==
मराठी विकिपेडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकीस्त्रोत येथे साठवले जातात जसे की [[ज्ञानेश्वरी]] मूळ लेखन, तुकारामाचे [[अभंग]] मूळ लेखन आणि [[मनाचे श्लोक]] मूळ संहिता.
तुम्हाला स्वरचित पुस्तक विकिवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्सवर[http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0|मराठी विकिबुक्स]वर चढवा.
त्याच प्रमाणे [[संस्कृत]] ग्रंथ जालावर आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत पाहा.